Raja shivaji

‘राजा शिवाजी’ हा एक मोठ्या बजेटचा मराठी–हिंदी ऐतिहासिक चित्रपट आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती आहे. हा चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित करत असून तो स्वतः महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर जिनिलीया देशमुख या चित्रपटाची निर्माती आहे. हा प्रोजेक्ट गेल्या अनेक वर्षांपासून विकसित होत असून त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com