Baahubali 3esakal
Premier
Baahubali 3 Movie : ठरलं! 'बाहुबली ३' येणार; राजामौलींची मोठी घोषणा
S. S. Rajamouli : आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा सुरु झाली आहे. चित्रपट निर्माते के. ई. ज्ञानवेल राजाने 'बाहुबली ३' बनवणार असल्याची पुष्टी केली आहे.
एसएस राजामौली दिग्दर्शित २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ''बाहुबली'' चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'बाहुबली २' चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा सुरु झाली आहे.

