
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं. लग्नापूर्वीचे त्यांचे अफेअर, डिंपल अवघ्या सोळा - सतरा वर्षांच्या असताना त्यांच्याशी केलेल लग्न, डिंपल आणि त्यांच्यात आलेला दुरावा, त्यानंतर त्यांचं असलेलं अफेअर आणि प्रॉपर्टीवरून झालेले वाद हे बरेच गाजले. पण तुम्हाला माहितीये का ? राजेश खन्नांनी डिंपल यांना प्रॉपर्टीमधून बेदखल केलं होतं.