
Marathi Entertainment News : फॅन्ड्री सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री राजेश्व्हारी खरात काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली ती तिने धर्मांतर केल्याच्या बातम्यांमुळे. राजेश्वरीने ईस्टर संडेला बाप्तिस्मा घेतल्याचे फोटो शेअर केले होते. त्यावरून तिने धर्मांतर केल्याचं म्हटलं गेलं. काहींनी तिला यावरून टीकाही केली. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर मौन सोडलं.