RAJINIKANTH DANCE VIDEO
esakal
RAJINIKANTH DANCES TO MANSILAYO SONG AT NEPHEW'S WEDDING: संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन हे विवाहबंधनात अडकले आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांचा ग्रीसमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नात कुटुंबीयांसह जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होता. विशेष म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील लग्नाला हजेरी लावली होती. रजनीकांत हे अनिरुद्धचे मामा आहेत.