डॉक्टर की खुनी? रजनीकांतच्या 'धर्मन' पोस्टरने निर्माण केला सस्पेन्स

RAJINIKANTH DHARMAN FIRST LOOK POSTER RELEASED:दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित 'धर्मन' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून, कमल हासन यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
RAJINIKANTH DHARMAN

RAJINIKANTH DHARMAN

esakal

Updated on

RAJINIKANTH DOCTOR LOOK IN DHARMAN MOVIE: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन महानायक म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन, रजनीकांत यांच्या आगामी बहुप्रतीक्षित 'धर्मन' चित्रपटाची निर्मिती कमल हसन यांच्या राजकमल फिल्म्स इंटरनेशनल' या संस्वेद्वारे केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com