700 कोटींचा गल्ला जमवणारा ‘जेलर 2’ आता OTT वर येणार? कुठे आणि कधी पाहता येणार?

JAILER 2 AMAZON PRIME VIDEO STREAMING RELEASE UPDATE: रजनीकांत यांच्या ‘जेलर २’च्या OTT रिलीजची चर्चा सुरू आहे. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी Amazon Prime Video वर सिनेमा प्रदर्शित होणार का? जाणून घ्या अपडेट.
JAILER 2 ON OTT

JAILER 2 ON OTT

esakal

Updated on: 

RAJINIKANTH JAILER 2 MOVIE CAST AND OTT RELEASE NEWS: थलाइवा म्हणजे रजनीकांन यांची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर त्यांचा जेलर २ सिनेमा धुमाकूळ घातल आहे. या सिनेमानं केवळ १० दिवसात ७०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अशातच आता हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com