
Bollywood Entertainment News : राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ हा सिनेमा खूप गाजला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. आलिया भट्टच्या जिगरा या सिनेमाबरोबरच 11 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज झाला. जिगराला या सिनेमाने तगडी टक्कर दिली होती.