RAJPAL YADAV VIRAL VIDEO
esakal
RAJPAL YADAV ATTENDS NIECE’S WEDDING AFTER BAIL: प्रसिद्ध गायक कॉमेडियन राजपाल यादव याला चेंक बॉऊन्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवसापूर्वी तो जामिनावरुन तुरुंगातून बाहेर आलाय. बाहेर येताच आता राजपाल भाचीच्या लग्नात सामिल झालाय. लग्नात राजपाल फुल्ल धमाल करताना पहायला मिळाला. त्याच्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच दुसरीकडे पोळ्या लाटतानाचा सुद्धा एक व्हिडिओ चर्चेत आलाय.