Rajpal Yadav: बॉलिवूड स्टारला जेलची वेळ! उच्च न्यायालयाचे राजपाल यादव यांना तुरुंगात शरणागतीचे आदेश, काय आहे प्रकरण?

Delhi High Court order Rajpal Yadav: दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेता राजपाल यादवला मोठा दणका; 9 कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात 4 फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात शरणागतीचे आदेश
Rajpal Yadav

Rajpal Yadav

esakal

Updated on

नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव यांना चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. न्यायालयाने यादव यांना ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर शरण येण्याचे स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. हे निर्देश २ फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती स्वरना कांता शर्मा यांनी दिलेल्या आदेशात समाविष्ट आहेत. यादव यांच्यावर एकूण ९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे न्यायालयाने नमूद केले असून, त्यांनी न्यायालयाला दिलेल्या आश्वासनांचा भंग केल्याबद्दल न्यायाधीशांनी त्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com