अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

Rajpal Yadav jail cell facilities : राजपाल यादव याला तुरुंगात पाठवण्यात आलंय. त्याला छोटा राजन याच्या सेलमध्ये ठेवण्यात आलंय. त्याला तुरुंगात काय सुविधा मिळतायत पाहूया.
rajpal yadav

rajpal yadav

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला ९ कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावलीये. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा राजपाल आज तुरुंगात आहे. त्याला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलंय. पैसे न देऊ शकल्याने त्याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तो तुरुंगात गेल्यानंतर आता बॉलिवूडमधून त्याला मदत मिळतेय. मात्र राजपाल तिहार जेलमध्ये सर्वसामान्य कैद्याप्रमाणे दिवस काढतोय. तिथे त्याला कोणत्या विशेष सवलती मिळत आहेत का हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com