'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

RAJPAL YADAV ASKED TO LEAVE MUSTAQ KHAN’S CONDOLENCE MEETING:दिवंगत अभिनेते मुश्ताक खान यांच्या शोकसभेत अभिनेता राजपाल यादव यांच्यासोबत नेमकं काय घडलं, याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
 VIRAL VIDEO

RAJPAL YADAV VIRAL VIDEO

ESAKAL

Updated on: 

RAJPAL YADAV VIRAL VIDEO FROM MUSTAQ KHAN’S CONDOLENCE MEETING: दिवंगत अभिनेते मुश्ताक खान यांच्या निधनानंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. २४ सप्टेंबर रोजी मुश्ताक खान यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली. दरम्यान त्यांच्या शोकसभेत अनेक कलकारांनी हजेरी लावत श्रद्धांजली अर्पण केली. परंतु जेव्हा राजपाल यादव तिथं आले तेव्हा त्यांना हकलून देण्यात आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com