बापरे! सेक्रेड गेम्स फेम राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, सर्जरी सुद्धा झाली, म्हणाली...'लवकर कळालं पण...'

RAJSHRI DESHPANDE UNDERGOES SURGERY: सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला स्टेज १ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती तिनं सोशल मीडियावर दिली आहे. इन्फिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा असल्याचं सांगत तिनं सर्जरीनंतर हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला.
RAJSHRI DESHPANDE UNDERGOES SURGERY

RAJSHRI DESHPANDE UNDERGOES SURGERY

esakal

Updated on

RAJSHRI DESHPANDE DIAGNOSED WITH STAGE 1 BREAST CANCER: बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंय. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या आजाराबाबत माहिती दिलीय. तिच्या सर्जरीनंतर हॉस्पिटलमधला फोटो राजश्रीनं शेअर करत तब्येतीबाबत अपडेट दिले आहे. सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com