Raju SrivastavEsakal
Premier
Raju Srivastav : "त्यांच्यानंतर आयुष्य जगणं कठीण झालंय" ; दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने व्यक्त केली खंत
Raju Srivastav's wife Shikha Expressed Her Grief : दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनादिवशी त्यांची पत्नी शिखा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
Bollywood Entertainment News : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर 2022 ला निधन झालं. त्यांच्या निधनाला काल दोन वर्ष पूर्ण झाली. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. वर्कआउट करताना ट्रेडमिलवरून ते खाली पडले आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. एक महिना त्यांच्यावर उपचार सुरु होते पण नंतर त्यांचं निधन झालं.

