राखी सावंतच्या अडचणीत वाढ; १६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, अभिनेत्रीमुळे गेलेला एकाचा जीव

Rakhi Sawant Non Bailable Warrant in Jhansi Court Case Linked to Rakhi Ka Insaaf Reality Show :न्यायालयाने १६ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण तिच्या ‘राखी का इंसाफ’ या रिअॅलिटी शोशी संबंधित आहे.
rakhi sawant

rakhi sawant

esakal

Updated on: 

अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील न्यायालयाने १६ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण तिच्या ‘राखी का इंसाफ’ या रिअॅलिटी शोशी संबंधित आहे. या शोमधील एका भागात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com