राखी सावंतचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ती तनुश्री दत्तावर जोरदार टीका करतेय.
व्हिडिओमध्ये ती इम्रान हाश्मी सोबतच्या सीनचं उदाहरण देऊन तनुश्रीच्या MeToo आरोपांवर प्रश्न उपस्थित करते.
सध्या हे वक्तव्य आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.