'भैया मेरे राखी के बंधन' पासून 'फूलों का तारों का' पर्यंत, राखीची 'ही' गाणी कशी झाली अजरामर?
Emotional rakhi songs for brother and sister: आज भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दिवस. आजच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. दरम्यान या खास नात्यावर आधारित अजरामर गाणी आज देखील ऐकली जातात.
Emotional rakhi songs for brother and sisteresakal