जान्हवीला वाचवणाऱ्या रामचरणच्या बॉडीगार्डची सगळीकडे चर्चा, नक्की आहे कोण? पगार ऐकून थक्क व्हाल

RAM CHARAN BODYGUARD KEVIN KUNTA VIRAL INCIDENT FULL STORY:रामचरणच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याचा बॉडीगार्ड केविन कुंटा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जान्हवी कपूरला धक्का लागल्यानंतर त्याने फॅनला तात्काळ बाजूला केलं.
RAM CHARAN BODYGUARD

RAM CHARAN BODYGUARD

esakal

Updated on

JANHVI KAPOOR PREDDI MOVIE PROMOTION EVENT VIRAL VIDEO NEWS: साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या त्याचा आगामी सिनेमा पेड्डीमुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रेमोशन कार्यक्रमादरम्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर रामचरणच्या बॉडीगार्डची बरीच चर्चा रंगलीय. परंतु नक्की तो आहे कोण? आणि कशामुळे त्याची चर्चा होतोय? ते जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com