मुलांना जेव्हा हिम्मत हवी असते तेव्हा... राम चरण कसा बाप आहे? म्हणतो, 'तीन मुलं झाल्यापासून...'

RAM CHARAN ON HIS CHILDRENS: 'आरआरआर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता राम चरण वडील म्हणून कसा आहे हे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
RAM CHARAN

RAM CHARAN

ESAKAL

Updated on

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या आगामी 'पेद्दी' (Peddi) चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्यात. राम चरण आणि उपासना कामिनेनी यांच्या घरी याच वर्षी जानेवारी महिन्यात जुळ्या मुलांचं (एक मुलगा आणि एक मुलगी) आगमन झालं. त्यांना २०२३ मध्ये जन्मलेली 'क्लिन कारा कोनिडेला' ही मोठी मुलगी देखील आहे. आता तीन मुलांचा बाप म्हणून राम चरण कसा वागतो हे त्याने मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com