लग्नानंतर जोडीदाराने चीट केलं तरीही माफ करायचं... राम कपूरचं धक्कादायक वक्तव्य, आकांक्षा चामोला संतापली, म्हणते-

RAM KAPOOR CONTROVERCIAL STATEMENT ON CHEATING :छोट्या पडद्यावरून प्रसिद्धी मिळवणारा लोकप्रिय अभिनेता राम कपूर याने दिलेल्या एका स्टेटमेंटने त्याची समाजातील प्रतिमा बदलून टाकलीये. नेटकऱ्यांनी त्याच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केलंय.
RAM KAPOOR STATEMENT

RAM KAPOOR STATEMENT

esakal

Updated on

'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवणारा प्रसिद्ध अभिनेता राम कपूर अनेकांचा आवडता आहे. त्याच्या अभिनयाचं कायमच चाहते कौतुक करताना दिसतात. नुकताच टीव्हीवर एक वादग्रस्त शो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ज्याचं नाव आहे लॉकअप. या नवीन सीझनमध्ये अभिनेता राम कपूरदेखील आहे. प्रेक्षकांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्याच्या एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना झालाय. अभिनेत्याने लग्न आणि त्यानंतरच्या विश्वासघातावर केलेल्या एका विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com