ADINATH KOTHARE PLAYS BHARAT IN RAMAYANA
esakal
RAMAYANA TRAILER REVEALS ADINATH KOTHARE FIRST LOOK: बहुचर्चित सिनेमा रामायणचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.या ट्रेलरमध्ये एका मराठी अभिनेत्याची झलक पाहून सर्वांना आनंदाचा धक्का बसलाय. या सिनमात अभिनेता आदिनाथ कोठारे पहायला मिळणार आहे. त्याची छोटी झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळाली आहे.