RAMAYANA PART ONE BOX OFFICE COLLECTION
Esakal
RANBIR KAPOOR RAMAYANA WORLDWIDE BOX OFFICE COLLECTION: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण: पार्ट वन सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीय. रणवीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या सिनेमानं केवळ दहा दिवसात भारतात 760 कोटींची कमाई केलय. तेच फक्त रविवारच्या एका दिवसात तब्बल ७२.९० कोटी कमावले आहे. विशेष म्हणजे जगभरातील कमाई १२०० कोटीपेक्षा सुद्धा जास्त झाली आहे.