RAMAYANA TRAILER
esakal
RAMAYANA TRAILER YASH AGGRESSIVE RAVANA LOOK: नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगताना पहायला मिळतेय. ४ मिनिटं १० सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सगळ्या पात्रांनी लक्ष वेधून घेतलय. परंतु लंकापती रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशची जास्त चर्चा रंगताना पहायला मिळतेय.