

ZEE MARATHI NEW SERIAL
ESAKAL
मालिकांचा महासंगम म्हणजे प्रेक्षकांसाठी खास पर्वणी असते. या महासंगममध्ये दोन मालिका आणि त्यांच्या कथा एकत्र दाखवल्या जातात ज्या एकमेकांसोबत जोडलेल्या असतात. आता झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' आणि 'पारू' या मालिकेचा महासंगम दाखवण्यात आला आहे. जो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र आता यानिमित्ताने या मालिकांमध्ये दोन नवीन कलाकारांची एंट्री होणार आहे.