"बिसलेरीच्या बाटलीत लघुशंका करायचो..." अभिनेत्री राम्या कृष्णन यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या...

RAMYA KRISHNAN SHOCKING REVELATION ABOUT SET FACILITIES AND STRUGGLES:'बाहुबली' फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या कृष्णन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सिनेसृष्टीतील सुरुवातीच्या काळातील कठीण वास्तवावर भाष्य केले आहे.
RAMYA KRISHNAN

RAMYA KRISHNAN

esakal

Updated on: 

RAMYA KRISHNAN ON ACTRESS RIVALRY AND CHANGING TIMES IN CINEMA: बाहुबली फेम दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या कृष्णन या सध्या चर्चेत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसंच करिअरबद्दल भाष्य केलय. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्रींची कशी गैरसोय व्हायची याबाबत त्यांनी धक्कादायक अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी महिला कलाकरांना स्वच्छतागृह नसताना बिसलेरीच्या बाटलीत लघुशंका करावी लागत असल्याचं म्हटलय. सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...