Ranbir Kapoor: रामायण सिनेमाच्या आधी रणबीर कपूरचा अयोध्येत मोठा डाव! ३.३१ कोटींना खरेदी केला शरयू किनाऱ्यावरील प्लॉट

रामनगरीत रणबीरची कोटींची गुंतवणूक; शरयू किनाऱ्यावरील ‘द सरयू’ प्रोजेक्टमुळे अयोध्येच्या रिअल इस्टेटला नवा वेग
High-Profile Investment: Ranbir Kapoor Buys Premium Plot Worth ₹3.31 Cr in Ayodhya

High-Profile Investment: Ranbir Kapoor Buys Premium Plot Worth ₹3.31 Cr in Ayodhya

Sakal

Updated on

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहेच, पण आता त्याने खऱ्या आयुष्यातही रामनगरी अयोध्येत एक मोठी गुंतवणूक केली आहे. रणबीरने अयोध्येत शरयू नदीच्या किनाऱ्यावर तब्बल ३.३१ कोटी रुपयांचा एक अलिशान प्लॉट खरेदी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com