नवऱ्याच्या हातात पोरीला देत आलिया भट्ट सासूसोबत करत होती गॉसिप, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

ALIA BHATT GOSSIPS WITH MOTHER-IN-LAW: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी Alia Bhatt आणि Ranbir Kapoor यांचा एक क्युट फॅमिली व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर लेक Raha Kapoor हिला सांभाळताना दिसतो, तर आलिया तिच्या सासू Neetu Kapoor यांच्यासोबत गप्पा मारताना दिसते.
ALIA BHATT VIRAL VIDEO

ALIA BHATT VIRAL VIDEO

esakal

Updated on

ALIA BHATT HANDS RAHA TO RANBIR KAPOOR: बॉलिवूड सगळ्यात प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या जोडीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. मुलगी राहाच्या व्हिडिओलाही नेटकऱ्यांची पसंती मिळताना पहायला मिळते. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवऱ्याच्या हातात लेकीला देत आलिया सासूसोबत गॉसिप करताना पहायला मिळतेय. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रणबीरची मजा घेतलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com