अभिनेता रणबीर कपूर याची सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चा आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलं आहे. अॅनिमल चित्रपटानंतर त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. अशाताच आता रणबीर वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. रणबीर कपूर याने आलिया भटसोबत लग्न केला आहे. त्यांना एक राहा नावाची गोंडस मुलगी देखील आहे. परंतु नुकतंच रणबीरने एक मोठा खुलासा केला आहे. आलिया ही आपली पहिली पत्नी नसल्याचं तो म्हणाला आहे.