कधी राम तर कधी परशुराम! रणबीर कपूरचा अनोखा अवतार पाहून चाहते थक्क; BTS VIDEO VIRAL

RANBIR KAPOOR PARASHURAMA LOOK IN RAMAYANA BTS VIDEO:रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील परशुरामाच्या लूकचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रोस्थेटिक्स मेकअपद्वारे अभिनेत्याचा लूक कसा बदलला? पाहा खास व्हिडीओ.
RAMAYANA BTS VIDEO

RAMAYANA BTS VIDEO

ESAKAL

Updated on: 

TOM MEE SHARES RANBIR KAPOOR PARASHURAMA TRANSFORMATION VIDEO: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या रामायण सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे तो या सिनेमात दुहेरी भूमिकेत पहायला मिळणार आहे. प्रभु श्रीरामांसह त्याने भगवान विष्णूंचा सहावा अवतार 'परशुराम' यांचंही पात्र साकारलं आहे. दरम्यान अशातच आता परशुरामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केलेल्या खास मेकओव्हरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...