बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ अन् आता थेट ऑस्करची तयारी! गोंधळसोबत रणबीर कपूरच्या 'रामायण'ची 99 व्या पुरस्कारांसाठी दावेदारी

RANBIR KAPOOR RAMAYANA MOVIE SUBMITTED FOR 99TH ACADEMY AWARDS:रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या 'रामायण' चित्रपटाची ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी विचारार्थ एन्ट्री करण्यात आली आहे.
RAMAYANA MOVIE

RAMAYANA MOVIE

esakal

Updated on: 

RAMAYANA PART 1 BOX OFFICE COLLECTION AND OSCARS LATEST NEWS: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्यातच आता या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी सिनेमाच्या निर्मात्यांना त्याचा विचार व्हावा म्हणून अधिकृतपणे सादरीकरण केल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट ऑस्करच्या विचारार्थ पाठवला आहे.

Loading content, please wait...