रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

RANBIR KAPOOR RAMAYANA TEASER FIRST REACTION: रणबीर कपूर याचा आगामी चित्रपट 'रामायण' चा टीझर प्रदर्शित झालाय. हा टीझर पाहून प्रेक्षक चकीत झालेत. पाहूया प्रेक्षकांना टीझर आवडला की नाही.
RANBIR KAPOOR RAMAYAN TEASER

RANBIR KAPOOR RAMAYAN TEASER

ESAKAL

Updated on

बॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या रणबीर कपूरच्या 'रामायण' या चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांसमोर आलाय. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाची प्रेक्षक अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते. अखेर हनुमान जयंतीच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर समोर आलाय. पवित्र हिंदू ग्रंथ रामायणवर बनलेल्या या चित्रपटाच्या भव्यदिव्य टीझरने प्रेक्षकांना चकीत केलंय. आपल्याला अपेक्षेपेक्षा काहीतरी जास्त चांगलं पाहायला मिळालं असं नेटकाऱ्याचं म्हणणं आहे. मात्र रामायणमध्ये रणबीर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत शोभतोय का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com