जमिनीवर बसला, वरपून कोळंबीचं कालवण खाल्लं! स्मिता यांनी सांगितला रणबीर कपूरचा तो किस्सा, म्हणाल्या- तो इतका...

Ranbir Kapoor Prawn Curry Story Smita Recalls The Bollywood Actor’s Humble Nature: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने स्मिता जयकर यांच्या घरी मासे खाल्ले होते. तेव्हाची आठवण त्यांनी मुलाखतीत सांगितलीये.
smita jaykar on ranbir kapoor

smita jaykar on ranbir kapoor

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री स्मिता जयकर सध्या चर्चेत आहेत. रहना है तेरे दिल मे', 'सरफरोश', 'हम आपके दिल मे रहते हैं', 'हम दिल दे चुके सनम' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून स्मिता प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यांनी अनेक चित्रपटात ऐश्वर्या राय, शाहरुख खान यांच्यासारख्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली. सध्या स्मिता त्यांच्या मुलाखतीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यात त्यांनी अनेक हिंदी कलाकारांसोबतचे किस्से सांगितले आहेत. ज्यात रणबीरसोबतची पहिली भेटही सांगितलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com