संजय लीला भंसाळींचा नवीन चित्रपट 'लव्ह अॅण्ड वॉर' हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत असणार आहे. तिघांमध्ये एक लव ट्रॅगल स्टोरी पहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.'लव्ह अॅण्ड वॉर' चित्रपटात रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण सुद्धा पहायला मिळणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणबीर यांचा बोल्ड सीन सुद्धा असणार आहे.