सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

HANUMAN MISSING FROM RANBIR KAPOOR RAMAYANA: नुकताच रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर प्रदर्शित झाला. मात्र या टीझरमध्ये हनुमान कुठेही दाखवण्यात आला नाहीये. त्यामागे खास कारण आहे.
hanuman not seen in ramayana

hanuman not seen in ramayana

ESAKAL

Updated on

नुकताच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट 'रामायण'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी टीझरला डोक्यावर घेतलाय. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. आणि आता त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसतायत. या टीझरमधला रणबीरचा लूक पाहून प्रेक्षक त्याचं कौतुक करत आहेत. त्याच्यासोबतच सिनेमाचा व्हीएफएक्स, म्युझिक आणि इतर गोष्टीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यात. त्यामुळे प्रेक्षक भारावले आहेत. मात्र आता प्रेक्षक एका गोष्टीबद्दल विचारणा करताना दिसतायत. ती म्हणजे हनुमान. टीझरमध्ये कुठेही हनुमान दाखवण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com