पाकिस्तानात 'धुरंधर' सिनेमाची 'इतक्या' रुपयात होतेय पायरेटेड कॉपीची विक्री, सोशल मीडियावर Viral Video

DHURANDHAR TRENDS NO.1 ON NETFLIX AS PIRATED VERSIONS FOUND IN PAKISTAN: धुरंधर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. सिनेमातील अॅक्शन, कथा आणि खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली.
Dhurandhar Pirated Copies Surface In Pakistan Market

Dhurandhar Pirated Copies Surface In Pakistan Market

esakal

Updated on

रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जगभरात १ हजार कोटींची कमाई सिनेमाने केली. यातील अक्षय खन्नाचा खलनायकाचा अभिनय सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता धुरंधर सिनेमा नेटफ्लिक्सवर आला आहे. सध्या हा सिनेमा ट्रेडवर नंबर वनवर आहे. दरम्यान 'धुरंधर' सिनेमाची पाकिस्तानात सुद्धा हवा होताना पहायला मिळतेय. कमी पैशात सिनेमाची विक्री होताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com