Ranveer Singh: सारा अर्जुनचा पहिला मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट; रणवीरने सिंग केली तोंडभरून प्रशंसा
Ranveer Singh Defends Co-Star Sara Arjun’s Talent: हिंदी चित्रपटसृष्टीचा बहुप्रतीक्षित ‘धुरंधर’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगपेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सारा अर्जुन हिच्यासोबत त्याचा रोमॅंटिक ट्रॅक दाखवला जाणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचा बहुप्रतीक्षित ‘धुरंधर’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगपेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सारा अर्जुन हिच्यासोबत त्याचा रोमॅंटिक ट्रॅक दाखवला जाणार आहे.