बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याचं इंडस्ट्रीत वेगळं स्थान आहे. त्याच्या अभिनेयाचे लाखो चाहते आहे. रणवीर 'बँड बाजा बारात' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हापासून ते आजवर रणवीरने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडलीय. अभिनयासोबतच रणवीर आपल्या अतरंगी फॅशनमुळे तो नेहमीच चर्चेत राहतो.