
Bollywood News : बॉलिवूडमधील सर्वाधिक एनर्जेटिक आणि बहुपदर्शित अभिनेता रणवीर सिंग यांनी आपल्या बहुपरंगी अभिनय शैलीमुळे इंडियन सिनेमा मध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक चित्रपटात ते स्वतःला एका नव्या रूपात सादर करतात. आजपासून १२ वर्षांपूर्वी आलेल्या लुटेरा या रोमँटिक ड्रामा चित्रपटातील त्यांची वरूण ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.