Ranya Rao Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीतून राण्या राव किती पैसे कमवायची? प्रत्येक दुबई ट्रिपचा हिशोब वाचा! धक्कादायक माहिती
Kannada Actress Ranya Rao Arrested for Gold Smuggling: अटक झालेल्या वेळीही ती आपल्या जॅकेटमध्ये सोन्याच्या पट्ट्या लपवून दुबईहून भारतात आली होती. मात्र, आधीच तिच्या संशयास्पद हालचालींवर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर होती.
Kannada actress Ranya Rao caught at Bengaluru Airport with 15 kg gold worth ₹12.56 crore, arrested for smuggling gold from Dubai multiple times.
esakal
कन्नड अभिनेत्री राण्या राव हिला बुधवारी बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) ने तिच्या ताब्यातून तब्बल १२.५६ कोटी रुपयांचे १५ किलो सोने जप्त केले.