मुहूर्त ठरला! राकेश बापटची नवी मालिका 'या' दिवशी येणार भेटीला; स्टार प्रवाहच्या गाजलेल्या मालिकेची वेळ बदलणार

RAQESH BAPAT NEW SERIAL TUJHYAKADE TULA MAGANE PREMIERE DATE AND TIME: स्टार प्रवाहवर आता आणखी एक नवीन मालिका सुरू होतेय. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. यात मालिकेची वेळदेखील सांगितली आहे.
tuzyakade tula magne release time and date

tuzyakade tula magne release time and date

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. यात स्टार प्रवाहच्या मालिकांची संख्या जास्त आहे. या मालिकांसाठी काही जुन्या मालिकांनी निरोप घेतला. आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका म्हणजे राकेश बापट याची 'तुझ्याकडे तुला मागणे'. अभिनेता राकेश बापट याने 'हिटलर' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता तो वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री सायली साळुंखे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर एका जुन्या अभिनेत्रीचं कमबॅक होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com