'फ्रेण्डशिप डे'साठी रश्मिकाचा अनोखा उपक्रम, म्हणाली, '‘जीवनात प्रत्येक नात्याला दुसरी संधी...'
Rashmika Mandanna Launches Unique Friendship Day Initiative with Snapchat: अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने फ्रेंण्डशिप डे निमित्त अनोखा उपक्रम राबवत आहे. भारतीय वापरकर्त्यांना ३० जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत त्यांचा ‘स्ट्रीक’ मोफत रिस्टोअर करण्याची संधी मिळणार आहे.
Rashmika Mandanna Launches Unique Friendship Day Initiative with Snapchatesakal