रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; हिप टेंडनला गंभीर दुखापत, डॉक्टरांनी दिला 6 आठवड्यांच्या बेडरेस्टचा सल्ला

RASHMIKA MANDANNA ADVISED SIX WEEKS BED REST:बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला डान्स सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.
RASHMIKA MANDANNA INJURY

RASHMIKA MANDANNA INJURY

esakal

Updated on

RASHMIKA MANDANNA DANCE SHOOT ACCIDENT NEWS: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान अशातच रश्मिकाच्या चाहत्यांबाबत एक वाईट बातमी आहे. एका शुटिंगदरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा अपघात झालाय. एका डान्स सिक्वेन्सच्या शुटिंगवेळी तिचं टेंडन फाटल्याची माहिती समोर आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com