MS Subbulakshmi Biopic : रश्मिका साकारणार एम. एस. सुब्बुलक्ष्मी

Rashmika Mandanna to Play MS Subbulakshmi : एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारित ‘एमएस-ए लिगसी ऑन स्क्रीन’ या बायोपिकमध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारणार आहे.
MS Subbulakshmi Biopic

MS Subbulakshmi Biopic

esakal

Updated on

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या आगामी प्रोजेक्टची सध्या चर्चा सुरू आहे. भारतीय शास्त्रीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com