RASHMIKA MANDANNA’S VIDEO
esakal
RASHMIKA MANDANNA AND HER PARENTS’ VIRAL VIDEO: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा नुकताच हैदराबादमध्ये लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित पार पडला. ३ मार्च रोजी या रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. अनेक कलाकरांचे रिसेप्शनमधील व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.