बापरे! बॉलिवूड अभिनेत्रीरविना टंडनच्या कुटुंबाला धक्का; दागिने-घड्याळांसह 'इतक्या' रुपयांचा ऐवज लंपास

RAVEENA TANDON FAMILY THEFT CASE IN JUHU:मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबीयांच्या जुहू येथील घरात तब्बल २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरीला गेली आहेत.
RAVEENA TANDON

RAVEENA TANDON

esakal

Updated on

GOLD JEWELLERY AND LUXURY WATCHES STOLEN FROM TANDON HOUSE: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या भाऊ राजीव टंडन यांच्या घरात चोरांनी डल्ला घातला आहे. या चोरीत तब्बल २५ लाख रुपायंच्या सोन्याची दागिन्यांची चोरी झालीय. ही घटना राजीव यांच्या जुहू इथल्या घरात घडलीय. दरम्यान आता या प्रकरणी ४७ वर्षीय महिलेला अटक केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com