
Hollywood News : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या ऑस्कर म्हणजेच 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळा आज पार पडला. अनोरा या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला. तर द ब्रूटलिस्टनेही अनेक पुरस्कार जिंकले. तर अनेक दिग्गजांनाही या पुरस्कार सोहळ्यात मानवंदना देण्यात आली.