पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

Red FM Film Festival Inaugrated & Attend By Many Celebrities : पुण्यात रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ दिमाखात पार पडला. जाणून घेऊया या फिल्म फेस्टिव्हलविषयी.
Red FM Film Festival Inaugrated & Attend By Many Celebrities

Red FM Film Festival Inaugrated & Attend By Many Celebrities

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आणि दर्जेदार चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी, ९३.५ रेड एफएम आयोजित ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’ च्या ६ व्या पर्वाचा आज सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे अत्यंत दिमाखात शुभारंभ झाला. २२ ते २४ मे २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकर रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांचा अफाट उत्साह आणि मिळालेला हाऊसफुल प्रतिसाद पाहता, हा वीकेंड चित्रपटप्रेमींसाठी एक मोठी धमाल ठरणार यात शंका नाही!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com