रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

Red FM Film Festival Season 6 : रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ नुकताच समारोप झाला. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
Red FM Film Festival Season 6

Red FM Film Festival Season 6

esakal

Updated on

Entertainment News : रेड एफएमचा मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ पुण्यातील ई-स्क्वेअर येथे तीन अविस्मरणीय दिवसांच्या चित्रपट, संस्कृती, संवाद, साजरेपणा आणि प्रभावी कथन यांच्या साक्षीने यशस्वीरीत्या संपन्न झाला. या महोत्सवाला प्रेक्षक, कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटप्रेमी यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हा सीझन आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावी आवृत्त्यांपैकी एक ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com