Rekha sings ghazal for Amitabh viral video
esakal
अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस. त्या आज 71 वर्षांच्या आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेम प्रकरणाच्या मोठ्या चर्चा झाल्या होत्या. आज देखील अमिताभ आणि रेखा यांची प्रेम काहाणी चर्चेत आहे. रेखा आज देखील अमिताभ यांच्या नावाने भांगेत सिंदूर भरत असलेल्या चर्चा रंगतात. रेखा आणि अमिताभ यांची प्रेम काहाणी शेवटी अधुरीच राहिली. परंतु आज देखील ते एकमेकांसोबत उभे आहेत.