REKHA OPENS UP ABOUT PAINFUL
esakal
REKHA AND JEETENDRA LOVE STORY: बॉलिवूडमधील ८० ते ९० चं दशक गाजवणारी अभिनेत्री रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घटना घडल्या. त्यामुळे त्यांची आजही तितकीच चर्चा होते. रेखा यांना पहिलं प्रेम अभिनेता जितेंद्र यांच्यासोबत झालं होतं. रेखा आणि जितेंद्र यांच्या प्रेमसंबंधाचा एक किस्सा आजही चर्चेत आहे. ज्या प्रेमाने रेखा यांना आपलेपणाची, प्रेमाची जाणीव करुन दिलं होती. तेच नातं पुढे त्यांच्यासाठी वेदनादायी ठरलं होतं.